🛑 आंबोली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन….* *🛑 नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा- सौ.सावित्री पालेकर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत.*
*🎴सावंतवाडी, दि-१५सप्टेंबर :-*
आंबोली ग्रामपंचायत मध्ये बुधवारी दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी रक्त दाब, मधुमेह,ECG,आवश्यक वाटल्यास प्रयोग शाळेला पाठविण्या करिता रक्त व लघवी चे नमुने जमा करणे, व इतर आजार व रोग निदान करणे तसेच पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करणे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती देणे , आभा कार्ड काढण्यासाठी सहकार्य करणे, इत्यादी बाबत मोफत सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर शिबिरात राणी जानकीबाई साहेब वैध्यकीय संस्थेचे व आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर उपचार व मार्गदर्शन करणार आहेत त्याच सोबत वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी व सामुदायिक आरोग्य शिबीर योजना समन्वयक उपस्थित राहणार आहेत. तरी आंबोली गावातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇_____________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

