कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

चिपळूण वैश्य समाजाच्या वतीने मुंबई नानावटी रुग्णालयातील कौस्तुभ कोळवणकर यांचा गौरव..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१५: कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये मुंबई च्या नानावटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या व कोरोना मध्ये समाजासाठी प्रचंड मेहनतीने विनम्र सेवा देणाऱ्या कौस्तुभ राजेश कोळवणकर यांना नुकतेच चिपळूण वैश्य समाजाच्या वतीने आधारस्तंभ श्री सूचयअण्णा रेडीज, विश्वस्त श्री. उदय गांधी, सल्लागार श्री. अनिल उर्फ बाबुराव खातू ,अध्यक्ष श्री. पंकज कोळवणकर , सचिव श्री. अमोल टाकळे, उपाध्यक्ष श्री.प्रमोद गांगण, संचालक श्री.नयन साडविलकर, समाजाचे मार्गदर्शक श्री. अंबरीश उर्फ दादा खातू ,खेड तालुका वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री.राज पाटणे माजी नगरसेवक श्री. संजय वसंत रेडीज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
श्री. कौस्तुभ कोळवणकर हे चिपळूण वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री पंकज कोळवणकर यांचे पुतणे असून त्याने सध्या कोविड काळात मुंबई येथील नानावटी रुग्णालयात असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत, हॉस्पिटलच्या कोविड विभागासाठी मॅनेजमेंटचा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. कोविड पेशंटच्या नोंदणीपासून, चौकशी, बेड मिळणे, त्याला सेवा देण्यासाठी कोविड विभागातील सर्व यंत्रणावर नियंत्रण ठेवणे अशा जबाबदाऱ्या पार पाडत असताना नानावटी हॉस्पिटलच्या शेकडो पेशंटना जीवदान देण्यासाठी कौस्तुभ कोळवणकर यांचे मोठे योगदान असून कोविंड काळात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रुग्णांना मदतीचा हात दिला तसेच नातेवाईकांच्या अनुपस्थितीत रुग्ण घरी जाई पर्यंत मुंबईत आधार दिला आहे. समाजाला केलेल्या सहकार्याबद्दल श्री. कौस्तुभ कोळवणकर यांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी समाजाने केलेल्या गौरवाबद्दल चिपळूण वैश्य समाजाचे विशेष आभार श्री कौस्तुभ कोळवणकर यांनी मानले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!