कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

ग्रामसभेच्या जनजागृतीसाठी ग्रामस्थांकडून “मळगाव जोडो” अभियान..

*🛑 ग्रामसभेच्या जनजागृतीसाठी ग्रामस्थांकडून “मळगाव जोडो” अभियान..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मळगाव, दि-१२:-* ग्रामसभेचे गावाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असते. हे तळागाळातील लोकांचा आवाज स्पष्ट करण्याचे एक माध्यम आहे, यासाठी गावात ग्रामसभेची जनजागृती व्हावी व जास्तीत जास्त लोकांनी ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून आपले प्रश्न ग्रामपंचायत समोर मांडावे या हेतूने मळगावातील नागरीकांनी आज मळगाव ग्रामपंचायत कार्यालयात एकञितपणे येत बैठकीचे आयोजन केले होते, यात गावातील नागरीकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची चर्चा करून ती ग्रामसभेत जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन मांडावी यासाठी संपूर्ण गावात फिरुन प्रत्येक घरी जाऊन घरातील व्यक्तींनी ग्रामसभेत येण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.. यासाठी आज ग्रामस्थांनी वाडीनुसार प्रमुख प्रतिनीधींची नेमणूक करण्यात आली.या अभियानाची सुरुवात येत्या शनिवारपासून रवळनाथ मंदीर येथून करण्यात येईल अशी माहिती मळगाव ग्रामस्थांच्या बैठकीत देण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.पांडूरंग राऊळ, गुरुनाथ गावकर, महेंद्र पेडणेकर, गणेशप्रसाद पेडणेकर, ॲड. निधी दाभोलकर, बाप्पा नाटेकर सह गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!