सावंतवाडी शहरात प्रथमच साड्या रोल प्रेस स्टार्च ही सेवा उपलब्ध
खासकीलवाडा शाळा क्रमांक ४ च्या खाली नाईक कॉम्प्लेक्समध्ये रसिक लॉन्ड्री मध्ये साड्या रोल प्रेस पाॅलीस स्टार्च ही सेवा उपलब्ध
सावंतवाडी शहरवासीयांसाठी रसिक लॉन्ड्री चे मालक अमित राऊळ यांनी मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर एक खुशखबर दिली आहे, सावंतवाडीत प्रथमच साड्या रोल प्रेस पाॉलीश, स्टार्च, करून मिळण्याची सुविधा आपल्या रसिक लॉन्ड्री मध्ये अमित राऊष यांनी उपलब्ध करून दिली आहे,
यापूर्वी साड्या रोल प्रेस पाॅलीश स्टार्च ,करायच्या असल्या तर गोवा, बेळगाव येथे पाठवाव्या लागत असत ग्राहकांची ही गैरसोय लक्षात घेऊन गेली अनेक वर्षे लाॅन्ड्री क्षेत्रात असलेले अमित राऊळ यांनी आपल्या रसिक लॉन्ड्री मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आणून ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.
यामध्ये साड्यांना रोल प्रेस,पाॅलिश करून तसेच सुट ,शेरवानी ,शर्ट, पॅन्ट, ड्रायक्लिनिंग व प्रेस करून ग्राहकांना दिले जाणार आहेत, यासाठी सावंतवाडी शहरातील ग्राहकांनी नाईक कॉम्प्लेक्स शाळा नंबर ४ खासकीलवाडा, शाळा क्रमांक च्या खाली ,अमित राऊळ यांच्याशी ,९६५७०९०९२७ या व्हाट्सअप क्रमांकावर मॅसेज करावा व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रसिक लॉन्ड्री चे मालक अमित राऊळ यांनी केले आहे.
तसेच या लाॅन्ड्री शेजारी समृद्धी गृहउद्योग प्रकल्प मार्फत सर्व प्रकारचे पीठ उपलब्ध करून दिले आहे, यामध्ये तांदूळ, गहू ,ज्वारी, बेसन ,नाचणी, मका पीठ, होलसेल दरात मिळणार आहे,ज्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे पीठ हवे असेल त्यांनी अरुण गावडे मोबाईल ८२८२७५०३७४९८ या नंबर वर संपर्क साधावा.

