कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

राकेश धर्णे यांचा जनसेवा प्रतिष्ठान तर्फे सत्कार..

*🛑 राकेश धर्णे यांचा जनसेवा प्रतिष्ठान तर्फे सत्कार……*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-०४:-* वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश यशवंत धर्णे यांची अलिकडेच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या विशेष कोट्यातून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या कडून नेमणूक करण्यात आली आहे .या बद्दल जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांच्या हस्ते त्यांचा प्रतिष्ठान कार्यालय वेंगुर्ले येथे शाल, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जनसेवा प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सई लिंगवत उपस्थित होत्या.
राकेश धर्णे हे सहकारी संस्थांचे शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक असुन सार्वजनिक विश्वस्त संस्थांचे अधिकृत लेखापरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत. त्यांनी होमगार्ड कार्यालय वेंगुर्लाचे समादेशक अधिकारी म्हणून काम केलेले असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
त्यांनी जिल्हात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, गरजु विद्यार्थी यांना शैक्षणिक सहकार्य व साहित्य वाटप आदी कार्यात योगदान दिलेले आहे.
त्यांच्या विशेष नियुक्ती बद्दल पंचक्रोशीत त्यांच अभिनंदन करण्यात येत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!