कारीवडे – भैरववाडी येथे यावर्षी गणेश मखर सजावट स्पर्धेचे आयोजन
*🛑कारीवडे – भैरववाडी येथे यावर्षी गणेश मखर सजावट स्पर्धेचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-* येथील कारिवडे – भैरववाडी येथे यावर्षी गणेश मखर सजावट स्पर्धेचे आयोजन येथील तरुण आणि हौशी मित्रमंडळ तर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे प्रथम बक्षीस रक्कम रुपये ५,५५५/-, द्वितीय बक्षीस रक्कम रुपये ३,३३३/-, तृतीय बक्षीस रक्कम रुपये २,२२२/- असे असेल. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ आणि वस्तू स्वरुपात बक्षीसेही जाहीर करण्यात आली आहेत.
ही स्पर्धा वाडी मर्यादीत असून तिची प्रवेश फी १०१/- रुपये अशी नाममात्र असेल. ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे दिनांक ०६ सप्टेंबर पूर्वी नोंदवावी. आपल्या वाडीतील ग्रामस्थांच्या आणि मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊन आपल्या सर्वांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क
रोहन साईल – 7066002059
योगेश साईल – 8412868034
संजय म. सावंत – 9404088826
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

