🛑 परमेतील अपघातग्रस्त युवकाला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा मदतिचा हात
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि – ०३:– काही दिवसापूर्वी बांदा येथील वाहन अपघातात परमे येथील दिपक नारायण गवस हे गंभीर जखमी झाले होते. बांदा इन्सुली येथे हा अपघात झाला होता. तेथुन दिपक गवस यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्यात आले. मात्र वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा एक हात आणि दोन्ही पाय काम करत नाही.उपचार सुरू आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी आणण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचा जीवनमरणाचा संघर्ष सुरू झाला.
घरी पत्नी व वयोवृद्ध आई असा त्यांचा परिवार आहे. मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या या कुटुंबाचा आधार अशा पद्धतीने निकामी झाल्यानंतर पूर्ण गवस कुटुंब कोसळले. आधीच गरिबीचे झुंज सुरू होती, आता तर दोन वेळचे जेवण घेण्याचीही आर्थिक परिस्थिती उरली नाही.
अशावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब या संवेदनशील युवा नेतृत्वाच्या कानावर ही गोष्ट गेल्याने ते हळहळले. अस्वस्थ होत त्यांनी तातडीने काही आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांच्या अपघाताच्या प्रकरणी माहिती घेऊन काय मदत करता येईल हे पाहण्याच्या सूचना देखील त्यांनी आपल्या युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना दिल्या. श्री दीपक गवस यांच्या परिवाराने काळजी करू नये, त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी भविष्यात प्रयत्न करण्यात येतील असे श्री विशाल परब यांनी सांगत गवस कुटुंबीयांना धीर दिला आहे.
कोणतेही नातेसंबंध नसताना केवळ माणुसकीच्या नात्याचे ऋणानुबंध मानत विशाल परब हे जणू देवदूताच्या रुपात दीपक गवस यांच्यापर्यंत आर्थिक मदत घेऊन पोहोचले तेव्हा गवस कुटुंबीयांच्या भावनांचा बांध अक्षरशः कोसळला. भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांना धीर देत सावरले. विशाल परब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आर्थिक मदत अपघातात जायबंदी झालेल्या दीपक गवस यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, पत्रकार शिरिष नाईक, सरपंच प्रथमेश मणेरीकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद बिर्जे, संजय उसपकर,श्रीकांत नारायण गवस, विष्णू आरोसकर, शंकर आरोसकर, रजत नाईक, सुनील बिर्जे, सागर नाईक, श्रीराम गावडे, शिवराम बिर्जे, रोशन आरोसकर, नीरज आरोसकर, पत्रकार गोविंद शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

