कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

गणेशोत्सवात भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्यास परवानगी द्या!

*🛑 गणेशोत्सवात भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्यास परवानगी द्या!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०३:-* गणेश चतुर्थी काळात आम्हाला बाजारपेठेत बाहेर बसायला मुभा द्या, अशी मागणी बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांनी माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांच्याकडे केली. संबधित विक्रेत्यांनी परब यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेत त्यांना विनंती केली. शहरात संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. त्यामुळे या मंडई परिसरात बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना पालिका प्रशासनाकडून इंदिरा गांधी कॉम्प्लेक्सच्या मागे जागा देण्यात आली आहे. मात्र, तेथे या विक्रेत्यांचा म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याने आम्हाला पूर्वीप्रमाणे भाजी विक्री व्यवसाय करण्यास मुभा मिळावी, यासाठी भाजी विक्रेत्यांनी परब यांची भेट घेतली. आम्हाला प्रशासनाकडून बाहेर बसण्यास अटकाव केला जात आहे. गणेशोत्सवात रस्त्यावर बसून व्यवसाय करण्यास मुभा दिल्यास यातून गाठीशी काही पैसा येईल, याकडे लक्ष वेधण्यात आले. परब यांनी भाजी विक्रेत्यांची बाजू मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे मांडत बाजारपेठेत बसण्यास मुभा देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!