माजी पालकमंत्र्यांचा प्रचार म्हणजेच भाजपचे यश; महेश धुरी यांचा दीपक केसरकर यांना टोला
▪️आश्वासनांना बळी न पडता गावाचा विकास करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे महेश धुरी यांचे आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.१४: ग्रामपंचायत निवडणुका ह्या स्थानिकांनी स्वबळावर एकोप्याने लढवायच्या असतात असे नेहमी सांगणारे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार गावागावातील वाडीवार करत आहेत. भाजपच्या विजयाच्या धास्तीने स्वतः आमदारांना प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळावी लागली हेच भाजपाचे यश असल्याचे टोला, बांदा मंडळ भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी आपली प्रतिक्रिया देताना लगावला.
मुंबईतील बडे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात येऊन तबावतंत्र वापरत असल्याचे सांगत आहेत. मात्र, ज्या ग्रामीण भागाने विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांना भरपूर मतांनी विजयी करून आणले अशा ग्रामीण भागाला कोरोना काळात वाऱ्यावर सोडून स्वतः मात्र मुंबईत बसले. ग्रामीण भागाच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून जनतेला आश्वासने देण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे जनतेने अशा आश्वासनांना बळी न पडता गावाचा विकास करेल अशाच उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे आवाहन महेश धुरी यांनी केले आहे.
जनतेच्या, शेतकऱ्यांच्या भावना जाणण्यात आमदार केसरकर अपयशी ठरले आहेत. अतिवृष्टी, चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची काही शेतकऱ्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे नसून फक्त घोषणाबाजी करणारे सरकार असल्याचा आरोप देखील बांदा मंडळ भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी यावेळी केला.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_