मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील न्हावेली रस्त्याची तात्काळ साफसफाई करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आदेश..
*🛑 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील न्हावेली रस्त्याची तात्काळ साफसफाई करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आदेश..*
*🛑 उपसरपंच अक्षय पार्सेकर व सहकाऱ्यांनी निवेदन देऊन वेधले होते लक्ष..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०३:-* मुख्यमंत्री ग्रामसडक योजने मधून केला गेलेला न्हावेली जोड रस्ता देखाभाल् दुरुस्ती चांगल्या प्रकारे न झाल्याने व रस्त्याला गटार नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर येऊन भर पावसात चालणेही मुश्किल बनले आहे, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे याबाबतचे निवेदन न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर तंटामुक्ती अध्यक्ष गजा दळवी,युवा सामाजिक कार्यकर्ते समीर पार्सेकर,ओम नाईक, तुकाराम पार्सेकर,अमोल पार्सेकर,राजन धवण,यांनी दिल्यावर त्याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता रमाकांत सुतार यांनी न्हावेली गावी भेट देत, तात्काळ गटार साफ करण्याचे व वाढलेली झाडी मारण्याचे आदेश दिलेत. या निवेदनात पूर्ण गावात रस्त्यावर गणेश चतुर्थी अगोदर रस्त्याच्या बाजूची वाढलेली झाडी साफ करणे ,गटार काही वर्ष झाली दुरुस्ती केलेली नाहीत.गटार नसल्याने गावातील भागात भागातून येणार पाणी सरळ रस्त्यावर येऊन घराच्या भागात शिरते रस्त्यावर शाळकरी मुलांना तसेच वाहन धारकांना हा त्रास सोसावा लागतो सदर रस्त्याची देखाभलं दुरुस्ती कार्यकाल 1/06/2021 ते 31/05/2026 असून गटार दुरुस्ती आणी गटार बांधून देणे तसेच गावात रोडच्या बाजुला लागूनच इस्वटी ब्राह्मण मंदीर असून त्याठिकाणी रस्त्यावर पूर्णच खड्डा आणी रस्ता बसलेला असून त्या ठिकाणी पाणी साचून सरळ देवावर पडते असे निवेदनात म्हटले होते. या बाबतची गांभिर्यत लक्षात घेता स्वतः कार्यकारी अभियंता रमाकांत सुतार इंजीनिअर मेस्त्रीना सोबत घेऊन कुडाळ वरून लगेच न्हावेली येथे येत रस्त्याची पाहणी करून तात्काळ झाडी मारून गटार साफ करून देण्याचे आदेश दिले. आणी पाऊस संपल्यानंतर गटर बांधून देणे तसेच इस्वटी मंदीर जवळ डांबरीकरण करून रस्त्याचे खड्डे आणी उंची भरून काढने या प्रकारचे आदेश दिले.ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता रमाकांत सुतार यांचे आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

