शिक्षणाच्या खासगीकरणाचा छुपा अजेंडा !..
*🛑 शिक्षणाच्या खासगीकरणाचा छुपा अजेंडा !..*
*🛑 अशैक्षणिक कामे शिक्षकांच्या माथी : शिकविण्यास वेळ आहे कुठे?..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-०२:* शिक्षकांना मुलांना शिकवायला वेळ देणार तरी कधी? की अभियाने, सप्ताह, उपक्रम व अशैक्षणिक कामातच अडकवून ठेवणार आहात? अभियान, सप्ताह, उपक्रम यांचे माहेरघर म्हणजे शासनाच्या शाळा. एक सप्ताह संपत नाही, तोच दुसरा सुरू होतो. आज शाळा आहे, पण शिक्षण नाही, अशीच स्थिती राज्यात पाहायला मिळते. शिक्षणाच्या
खासगीकरणाला जोर मिळावा व शिक्षणाची आपली जबाबदारी कमी व्हावी, यासाठी गेली दहा वर्षे शासनस्तरावरून गुप्त अजेंडा राबवला जातोय, या संशयाला बळकटी मिळत आहे. १५ जूनला शाळा सुरू झाल्यापासून शासन शाळा आणि शिक्षकांना उत्सव आणि अभियानासाठी वेठीस धरताना दिसत आहे, अशी खंत प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा २९ जुलैपासून सुरू झाला तो ४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अलिकडेच शिक्षणोत्सव सप्ताह संपला आहे. रोज उपक्रमांचे फोटो काढा, लिंकवर पाठवा, त्याचे शाळेच्या दप्तरी पुरावे ठेवा, यातच शिक्षकांचा वेळ जातो. जागा नसली तरी परसबाग उपक्रम राबवा. पूर्वी शिक्षक महिन्याच्या शेवटी मासिक काम करताना दिसायचा. आता रोज ऑनलाईन व ऑफलाईन कामे सुरू असतात. तंत्रज्ञानामुळे काम वाढले आहे. आता प्रत्येक कामाची हार्डकॉपी द्यावी लागत आहे. शिक्षणासाठी शाळेत आलेली बालके शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहत आहेत. शिक्षक आणि सुजाण पालक हे निमूटपणे सहन म. ल. देसाई या अभियानाचा दुसरा
करत आहे. अधिकारी भेटी, त्रुटी निराकरण असे यांचे स्वरुप आहे. गुणवत्ता पाहणे आवश्यकच आहे, पण त्यासाठी शिक्षकाला वर्गावर जायला तर द्या. शालेय पोषण आहाराच्या सर्व लेखे ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांच्या माथी मारलेली. कधी तेल अनुदानातून घ्या. कधी अंडी, केळी देणार तर कधी अचानक मेनू बदलला जातो. नवसाक्षरांचे सर्वेक्षण करा. त्यांची प्रशिक्षणे करा, अशी अशैक्षणिक कामे शिक्षकाला देऊन अध्यापनापासून दूर ठेवण्याचा व शिक्षकाचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न ही प्रशासकीय यंत्रणा करत आहे का? समग्र शिक्षाच्या अनुदान वितरण प्रणालीत महमद तुघलकी कारभार आहे. बिल, कोटेशन, ठराव आणा, असे काम करावे लागते. शिक्षकांना अध्यापनापासून दूर नेणाऱ्या प्रशासनाला पालकांनी जाब विचारण्याची वेळ आल्याचे देसाई
यांनी म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_