सरंबळ हायस्कूल येथे सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन
*🛑सरंबळ हायस्कूल येथे सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०२:-* सरंबळ इंग्लिश स्कूलमध्ये ग्रा.पं. तर्फे सायबर सुरक्षा व करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक अनिल होळकर यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत शाळेतील शिक्षकांसोबतच समाज आणि पालक यांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. महिला पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी मोबाईलचा वापर सावधपणे करण्याचे सुचविले व सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस अधीक्षक राजेंद्र पालवे यांनी पालक- शिक्षक यांचे विद्यार्थ्यांच्या जडण- घडणीतील महत्वाचे स्थान समजावून सांगितले. कोकण कला व शिक्षण विकास संस्था (सिंधुदुर्ग) चे नारायण परब यांनी स्पर्धा परीक्षा व करिअरच्या वाटा याविषयी मार्गदर्शन केले. सरपंच राचजी कदम यांनी हा कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रकल्प समन्वयक समीर शिर्के यांनी कार्याविषयी माहिती दिली. संस्थेच्या संस्थेचे सरचिटणीस राजेंद्र परब यांनी पालकांना मुलांचे कौशल्य ओळखून करिअर निवडण्याचा सल्ला दिला. शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, खजिनदार जयेंद्र तळेकर, उपसरपंच सागर परब, पोलीस कर्मचारी पाटील, पोलीस पाटील दिलीप वराडकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्रावण जाधव, घनशाम साटम, सुवर्णा परब, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप परब, आभार शिरसाट यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_