सावंतवाडीत आज ‘जास्वंदी’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा
*🛑सावंतवाडीत आज ‘जास्वंदी’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३१:-* शहरातील साहित्यिक बाळकृष्ण सखाराम राणे यांनी लिहिलेल्या ‘जास्वंदी’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष तथा पत्रकार अॅड. संतोष सावंत यांची उपस्थिती राहणार आहे. येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सायन्स बॅच १९८२ च्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन माजी विद्यार्थ्यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
