कणकवलीराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

कोळोशी बौध्दवाडी येथील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१४: तालुक्यातील कोळोशी बौध्दवाडी येथील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. अनुसुचित जाती व नवबौद्ध वस्तीच्या विकास या योजनेतुन हे काम मंजुर केले आहे. या कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक पी.डी. कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.‌ यावेळी सरपंच रितिका सावंत उपस्थितीत होते.

याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य विश्वनाथ कदम, वैशाली इंदप, अनुजा आचरेकर, कोळोशी विकास सोसायटीचे चेअरमन संतोष चव्हाण, चंद्रकांत इंदप, चारुहास इंदप, शेलार, सिध्दार्थ तांबे, कृष्णा तांबे, सोमा कदम, सुरेश कदम, राजन तांबे, सुर्यकांत कदम, प्रथमेश पटकारे, साधना कदम, विजय गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!