कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांचे सर्व गटविकास अधिकारी यांना आदेश..

*🛑 मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांचे सर्व गटविकास अधिकारी यांना आदेश..*

*🛑 कामगार यांना 90 दिवस प्रमाण पत्र न दिल्यास होणार ग्रामसेवक यांच्यावर होणार कारवाई..*

*🛑श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर* *

*🎴सिंधुदुर्ग, दि-३०:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना 90 दिवस प्रमाणपत्र देत नसल्याने तसा पाठपुरावा जिल्हा व मंत्रालयीन पातळीवर निवेदन देण्यात आले होते व जनता दरबार मधेही विषय मांडण्यात आला होता. सदरील विषयात सर्व संघटना, कामगार यांचा विचार करून जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग यांनी आदेश काढून तसे पत्र सर्व गटविकास अधिकारी यांना दिलेले आहे.तसेच वरील पत्र दाखवून पण ज्या गावातील ग्रामसेवक आमच्या राज्य संघटनेचा निर्णय झाला नाही असे सांगून बांधकाम कामगारांना प्रमाणित दाखला देण्यास नकार देत आहेत किंवा टाळाटाळ करत असतील तर अशा कामगारांनी श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष – प्राजक्त चव्हाण यांच्याशी संपर्क करावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश असून सुद्धा ग्रामसेवक सही देत नसतील तर त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना जाब विचारण्यात येईल अशी माहिती श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!