आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 तहसिलदार यांच्या लेखी आश्वासना नंतर निगुडे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर व ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी , दि -२८ :- येत्या महिन्याभरात महसूल आणि खनीकर्म यंत्रणेसह ग्रामस्थांसोबत निगुडे परिसरातील क्वॉरी व क्रशर बाबत संयुक्त बैठक घेऊन सर्व समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिल्यानंतर निगुडे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी ग्रामस्थांसह पुकारलेले उपोषण सोमवारी रात्री स्थगित केले.या उपोषणात उपसरपंच गौतम जाधव, माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य शांताराम गावडे श्री पंडित, अरुण परब, महेश सावंत, आशिष सुभेदार आदी सहभागी झाले होते.
निगुडे गावच्या सिमेलगत सोनुर्ली, वेत्ये, इन्सुली, क्षेत्रफळ गावातील क्वॉरी व क्रशरची भरधाव होणारी ओव्हर लोड खनिज वाहतूक बंद करणे. ब्लास्टिंग मुळे गावातील १५६ घरांना तडे जाऊन नुकसान झाले आहे. त्याची नुकसानभरपाई मिळणे. रात्री अपरात्री होणरे बोअर ब्लास्टिंग बंद करणे. अशा निगुडेवसियांच्या मागण्या होत्या.
या उपोषणाला सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांनी भेट न दिल्यामुळे निगुडेवासीयांनी नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार निगुडे ग्रामस्थांनी केला. त्यानंतर रात्री तहसीलदारानी मंडळ अधिकारी सुधीर मालवणकर यांच्यामार्फत लेखी आश्वासन दिल्यानंतर निगुडे सरपंच लक्ष्‍मण निगुडकर यांनी उपोषण मागे घेतले. .
दरम्यान येत्या २५ सप्टेंबर पर्यंत निगडित यंत्रणा व संबंधित अधिकारी यांच्या समवेत निगुडे ग्रामपंचायत येथे सभा घेऊन मागण्यांची पूर्तता न केल्यास कोणतीही पुर्व कल्पना न देता पुन्हा येत्या २ ऑक्टोबर पासून ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी दिला आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!