उद्या शिवसेना महिला आघाडीचा रविंद्र कार्यालयात मेळावा – ॲड नीता सावंत कवीटकर
*🛑उद्या शिवसेना महिला आघाडीचा रविंद्र कार्यालयात मेळावा – ॲड नीता सावंत कवीटकर*
*🛑मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थित राहावे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* बुधवार दिनांक 28/8/24रोजी ठिक 3 वाजता सावंतवाडी मतदारसंघांचा शिवसेना महीलाआघाङीचा भव्य महीला मेळावा सावंतवाडीतील रविंद्र मंगल कार्यालयात घेण्यात येणार आहे. यावेळी शासना तर्फ राबविण्यात येणार्या वेगवेगळ्या योजनांची माहीती व मार्गदर्शन. तसेच मुख्यमंञी ,लाडकी बहीण या योजनेंतर्गत जास्तीजास्त अर्ज भरून मदत केलेल्या महीला भगिनीने सत्कार.,तसेच महीला स्वंयम रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले होते त्या 22महीलाना सर्टीफिकेट वाटप.इ. प्रमुख पाहुणे मा. मीनाताई कांबळी मुंबई शिवसेना नेत्या व मा. तृष्णा विश्वासराव शिवसेना उपनेत्या याचे हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत कवीटकर यांनी दिली. तसेच महीलाआघाडी फुगडी संघातर्फ करमणुकीचा कार्यक्रम करण्यात येणार आहे अशाप्रकारे भव्य मेळावा शिवसेना महीलाआघाङीतर्फ घेण्यात येणार अशी माहीती शिवसेना महीला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत कविटकर यांनी दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

