बेजबाबदार विधान करून माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतुल काळसेकर यांची नार्को टेस्ट करा :मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांची मागणी..
*🛑 बेजबाबदार विधान करून माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतुल काळसेकर यांची नार्को टेस्ट करा :मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांची मागणी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुदैवी घटना घडलेली असताना या घटनेच राजकारण करणाऱ्या व हि घटना संशयास्पद आहॆ या मागे जातीय दंगल घडवण्याचा विरोधकांचा कट आहॆ या मागे युती सरकारला बदनाम करण्याचा कट आहॆ अशी बेजबाबदार विधाने करणाऱ्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची तात्काळ नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी केली आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे असलेली माहिती खरी आहॆ कि अतुल काळसेकर खर बोलताहेत हे जनतेला कळेल.अतुल काळसेकर यांनी केलेल्या या विधानांची पोलीस यंत्रणेने देखील तात्काळ चौकशी करून खातरजमा करावी अवघ्या महाराष्ट्राच दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ वर्षभरापूर्वी उभा केलेला पुतळा पडण्याची दुर्दवी व मान खाली घालायला लावणारी घटना घडून देखील जनतेने संयम पाळला आहॆ. मात्र सत्ताधारी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या अतुल काळसेकर यांच्या कडे काहि तरी वेगळी गोपनीय माहिती असेल तर त्याची पोलीस यंत्रणेने स्वतंत्र चौकशी करावी तसेच हि माहिती शिवप्रेमी व जनतेसाठी देखील उघड करावी अन्यथा अशी बेजबाबदार विधाने करणाऱ्या अतुल काळसेकर यांच्यावरच माथी भडकवणारी विधाने केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसे तर्फे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केली आहॆ.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

