सिंधुदुर्गात मिनी अंगणवाडी सेविका भरती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१४: जिल्ह्यातील ४ अंगणवाडी केंद्रावर मिनी अंगणवाडी केंद्रातील मानधनी मिनी अंगणवाडी सेविकांची पदे भरावयाची आहेत. त्यामध्ये कोलझर येथील कोलझर टेंबवाडी, वझरे-गिरोडे येथील वझरे हळदीचा गुंडा, अंबडगाव येथील देऊळवाडी, बोडदे येथील गणेशवाडी या अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. या भरतीसाठी संबंधित महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज दिनांक १४ जानेवारी २०२१ ते २८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, दोडामार्ग यांच्या कडे स्वीकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच बाल विकास प्रकल्प कार्यालय, दोडामार्ग येथे दूरध्वनी क्र. ०२३६३-२५६५०६, ९४२१०२९५५६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प दोडामार्ग हे कळवितात.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

