दिव्य ज्योती प्रशालेत स्वच्छता व आरोग्य या विषयावर कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद
*🛑दिव्य ज्योती प्रशालेत स्वच्छता व आरोग्य या विषयावर कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२६:-* विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व कळावे चांगल्या सवयी त्यांच्या अंगी बाणाव्यात यासाठी दिव्य ज्योती स्कूल, डेगवे प्रशालेत मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी ‘आरोग्य व स्वच्छता’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी बांदा येथील त्रिमूर्ती क्लिनिकच्या डॉक्टर पुष्पलता मणेरकर उपस्थित होत्या.डॉक्टर मणेरकर यांनी प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या आरोग्यासाठी सकस आहार व व्यायामाचे महत्त्व,शरीराची स्वच्छता,चांगल्या सवयी,मुलींनी मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी,औषधांच्या अती वापरांचे दुष्परिणाम,प्रथमोपचार पेटीतील साहित्याची ओळख व त्याचे उपयोग तसेच परिसरातील व्यक्तींचा चांगला वाईट स्पर्श या विविध विषयांवर त्यांनी दृकश्राव्य साधनांमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संवादात्मक चर्चेतून विद्यार्थ्यांनी आपल्या अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि डॉक्टर मणेरकर यांनी विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले.या कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

