कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या १९९८ – ९९ बॅचचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी संपन्न.

*🛑खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या १९९८ – ९९ बॅचचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी संपन्न.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२६:-* खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कुलच्या दहावीच्या १९९८-९९ बॅचचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी व अनेक जुन्या आठवणीना उजाळा देत संपन्न झाले. यावेळी तब्बल २५ वर्षांनी शाळेचे सवंगडी एकत्र आलेत. येथील हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट मध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याला दहावी बॅच मधील अ,ब,क,ड या वर्गातील ५० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत बांदेकर यांनी केले.यावेळी बॅच मधील दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली.वैभव मळेवाडकर यांनी स्नेहसंमेलनाचा उद्देश व या माध्यमातून भविष्यात होणारे विविध कार्यक्रम,समजपयोगी उपक्रम याबाबत माहिती दिली.यावेळी अक्रम खान,वैभव मळेवाडकर, उदय येडवे,निलेश मोरजकर,अमित कल्याणकर,गजानन नाडकर्णी यांच्यासह सर्व मित्रांच्या उपस्थितीत केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रत्येकाने जुन्या आठवणीना उजाळा दिला.निलेश मोरजकर म्हणाले कि, रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केल्यानंतर मे २०२५ मध्ये सर्व बॅचचा कौटुंबिक सोहळा परिवारासाह साजरा करण्यात येणार आहे.
ऍड.परेश सावंत यांनी आपल्या बॅच मधील प्रत्येकाची खासियत आहे.नोकरी व्यवसायाबरोबरच अनेकांनी शेतीत देखील प्रगती साधली आहे.या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येत या बाबींना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगितले. अक्रम खान यांनी केवळ कार्यक्रमासाठी एकत्र न येता सहकारी मित्रांच्या प्रत्येक सुख दुःखात देखील सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले.यावेळी सर्वांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व मित्रांचे यावेळी आभार मानण्यात आले.बॅच मधील काहीजण हे नोकरी व्यवसानिमित्त मुंबई,पुणे तसेच परदेशात असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.आभार उदय येडवे यांनी मानले. यावेळी अजय तोरसकर,मुकुंद येडवे, संदीप कदम,मोहसीन शेख,सिद्धार्थ माळकर, प्रसन्न कोचरेकर,संदेश कल्याणकर,वैभव गोरे, अनंत आईर,वैभव कुबडे,विष्णू वसकर, मोहसीन खतीब,प्रवीण मोटे,स्वप्नील पावसकर, सुधीर सावंत,प्रसाद सावळ,गणेश सावंत, सागर मांजरेकर,लकी बागवान,अमित सावंत, साबाजी धुरी,भाई म्हाडगुत,एकनाथ मावळणकर,प्रसाद शिरसाट,अभि साळगावकर,अल्ताफ खतीब,महेश खोबरेकर, अंकुश विरनोडकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!