कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांची बैठक २८ ऑगस्ट रोजी

*🛑सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांची बैठक २८ ऑगस्ट रोजी*

*🛑वीज ग्राहक संघटना सावंतवाडीचे आयोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२६:-* सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांची बैठक सावंतवाडी नगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाच्या शेजारील हॉलमध्ये बुधवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील वीज ग्राहक व वीज ग्राहक संघटना पदाधिकारी सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.
येत्या आठवडाभरानंतर कोकणातील महत्त्वाचा सण असलेला गणेशोत्सव तोंडावर आलेला असून वारा पाऊस नसताना देखील सावंतवाडी तालुक्यातच नव्हे तर शहरात देखील दिवसातून दहा वेळा वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरण कडून वीज ग्राहकांना अजूनही योग्य अशी सेवा पुरवली जात नसून भरमसाठ वीज बिले मात्र वसूल केली जात आहेत. महावितरण वर वीज ग्राहकांचा चांगली सेवा मिळविण्यासाठी दबाव वाढविणे गरजेचे असून ग्राहकांनी एकत्र आल्यासच ते शक्य आहे. गणेशोत्सव काळात तालुक्यात महावितरणकडून योग्य ती उपाययोजना होऊन उत्तम सेवा मिळण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता सदरची बैठक आयोजित केली आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी सदर बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!