आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 “माझा लोकराजा” महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान..

🛑 कलाकारांना शासन स्तरावर योग्य तो मानसन्मान मिळण्यासाठी सिंधुदुर्ग कला अकादमीची गरज ; संतोष कानडे

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२५:- सिंधुदुर्गातील कलाकारांना शासन स्तरावर योग्य तो मानसन्मान मिळण्यासाठी सिंधुदुर्ग कला अकादमीची गरज आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास राजश्री शाहू महाराज सिंधुदुर्ग वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान ज्याप्रमाणे सुधीर कलिंगड यांनी दशावताराच्या माध्यमातून लोकराजा बनण्याचा प्रयत्न केला त्याचा आदर्श नवोदित तरुण कलाकारांनी घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या माझा लोकराजा महोत्सवात ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. कानडे बोलत होते.

यावेळी श्री मारुती मंदिर देवस्थान कमिटी अध्यक्ष मंदार शिरसाट, लाजरी क्रिकेट ग्रुप अध्यक्ष राजू पाटणकर, लोक कलावंत न्याय हक्क समिती सदस्य दिनेश गोरे, राजर्षी श्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य सौरभ पाटकर, सिंधु संप्रदाय भजन संस्था कणकवली सचिव सुदर्शन खोपे, पखवाज अलंकार महेश सावंत, सत्कार मूर्ती व जेष्ठ दशावतार कलाकार आत्माराम कोरगावकर, सदाशिव धुरी व दिलीप मेस्त्री, दशावतार नाट्य प्रेमी प्रसाद परब मोरजी गोवा, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय मांजरेकर, केरवडेचे उपसरपंच अर्जुन परब, मालवण तालुका पारंपारिक दशावतार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, दशावतार कलाकार विलास तेंडोलकर, आनंद कोरगावकर व कलेश्वर दशावतार मंडळाचे मालक सिद्धेश कलीगण, लाजरी क्रिकेट ग्रुपचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर, दीपक भोगटे, स्वरूप सावंत, वावळेश्वर दशावतार मंडळाचे संचालक नाना प्रभू, उपक्रमशील शिक्षक बाबाजी भोई, निवेदक नीलेश गुरव, पत्रकार पद्माकर वालावलकर, काशिराम गायकवाड, राजाराम धुरी, दत्तमाऊली पारंपारिक लोककला बहुउद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग अध्यक्ष बाबा मयेकर, दशावतार संघटनेचे तालुका सचिव निळकंठ सावंत, उपाध्यक्ष ओंकार सावंत, सल्लागार मोरेश्वर सावंत, खजिनदार प्रशांत तेंडोलकर, शिवप्रसाद मेस्त्री, उदय मोर्ये, विनायक सावंत, राजू केरवडेकर, विष्णू बंगे, भरत मेस्त्री, बंड्या परब, संतोष राणे, संतोष सामंत, दिनेश मांजरेकर, दिप निर्गुण, यश जळवी, सदाशिव मोडक, निखिल निकम, संजय नाईक, संजय वालावलकर, योगेश कोंडुरकर, संजय पाटील, आशिष तवटे, अमित परब, अमोल आकेरकर, प्रतिक कलिगण, दत्तप्रसाद शेणई, सावंतवाडी दशावतार कलाकार संघटनेचे खजिनदार नारायण आसयेकर, भूमिका दशावतार मंडळाचे मालक नितीन आसयेकर, विनायक भागवत आदी उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ दशावतार कलाकार आत्माराम कोरगावकर घावनळे व दिलीप मेस्त्री मोरे व दशावतारातील जेष्ठ हार्मोनियम सदाशिव धुरी वाडीवरवडे यांचा, तर दशावतारी कलाकार कै. शंकर मोर्ये मोरे व कै. बाळू मुणनकर आवेरे यांच्या कुटुंबाचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा राज्य सास्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल दशावतारातील भीष्माचार्य व जेष्ठ दशावतारी कलाकार यशवंत (काका) तेंडोलकर यांचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 

 

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

 

 

——————————————–

 

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*

_१००% पाण्याची गॅरंटी_

 

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल

_____________________

*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)

बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.

▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.

▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)

▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.

▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात

बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई

करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

 

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.

▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.

▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.

▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)

💦

▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या

पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.

💦

▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴

💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

 

*श्रीराम बोअरवेल*

*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004

9420293799

7768898659

758857058

9422874647

______________________________

🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!