🛑 पुण्यात मुसळधार पाऊस! खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला, पाटबंधारे विभागाने दिली विसर्गाची माहिती
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴पुणे,दि-२५:- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. दुसरीकडे पुणे आणि परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. खडकवासला धरणातील विसर्गाची माहिती उपविभागीय अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
मुठा कालवा पाटबंधारे उपिभागाचे उपविभागीय अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. २४ ऑगस्ट रोजी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 27841 क्युसेक्स विसर्ग वाढऊन रात्री 10:00 वा. 31515 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येतंय.
दुसरीकडे पुणे शहर आणि परिसरामध्ये रात्री ९ वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं बघायला मिळतंय. रविवारी शहरामध्ये जलमय परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
पुणे शहरात सुरु असलेल्या पावसामुळे महानगरपालिकेने आपत्ती कक्षाचे नंबर एक्स अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. आपत्तीजन्य परिस्थितीत पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पुढील नंबरवर संपर्क करा : 020 – 25501269 020 – 25506800, असं आवाहन मनपाने केलं आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

