कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

बदलापूर येथील घटनेचा सावंतवाडीत बाळासाहेब ठाकरे शिवसेने कडून निषेध

*🛑बदलापूर येथील घटनेचा सावंतवाडीत बाळासाहेब ठाकरे शिवसेने कडून निषेध*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२४:-* सावंतवाडी बदलापूर येथील शाळेत झालेल्या अत्याचाराचा आला या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने या बंदला पायबंद घातल्यानंतर राज्यात आज महाविकास आघाडीतर्फे मुक आंदोलन करत या घटनेचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडूनही तोंडला काळ्या पट्ट्या लावून मुक आंदोलन करत त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, तालुका संघटक मायकल डिसोजा, महिला आघाडी प्रमुख भारती कासार, उप तालुकाप्रमुख आबा सावंत, बाळा गावडे, विभाग प्रमुख सुनील गावडे, महिला आघाडी शहर संघटक श्रुतिका दळवी, कल्पना शिंदे, विनोद ठाकूर, बाळू गवस, अशोक धुरी आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!