कणकवली उड्डाणपुलाखाली रिक्षा स्टॅन्ड साठी अधिकृत जागेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१३: जिल्ह्यातील कणकवली एस्.टी. स्टँड समोरील उड्डाणपुलाखाली रिक्षा स्टँड साठी अधिकृत जागा उपलब्ध करून देण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रिक्षा व्यावसायिकांनी लाक्षणीक उपोषण छेडले. आमची मागणी मान्य न झाल्यास भविष्यात मोठे आंदोलन उभारू असा इशारा संघटनेने दिला आहे.
कणकवली बसस्थानकासमोरील जागा रिक्षा व्यवसायिकांना आरक्षित करून मिळावी यासाठी सन २०१५ पासून जिल्हा प्रशासनाकडे मागणी सुरू आहे. परंतु प्रशासन आमच्या मागणीला चालढकल करत आहे. यामुळे या निषेधार्थ म्हणून कणकवली येथील रिक्षा व्यवसायिकांनी उपोषण छेडले असल्याची माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी दिली.
बसस्थानकासमोरील जागेत रिक्षा लावून आम्ही रिक्षा व्यवसायिक गेली २० वर्षे प्रवाशांना सेवा देत आहोत. याठिकाणी ४० पेक्षा जास्त रिक्षा व्यवसायिक आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बसस्थानकासमोरील भागात प्लायओव्हर उड्डाणपूल झाले आहे. त्यामुळे पुलाखाली जागा आरक्षित होऊ शकते. या जागे व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही. याबाबत कणकवली नगर पंचायतीने यापूर्वी ना हरकत दाखला दिला आहे. परंतु आरटीओ व जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. कोणतीही दखल घेतली नाही. यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांचे लक्ष वेधले होते. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे लाक्षणिक उपोषण करत असल्याचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी संजय जाधव, हेमंत वावळीये, संजय सावंत, सचिन सावंत, प्रभाकर राणे, सचिन शिरवलकर, कैलास तळावडेकर, अवि जाधव, महेंद्र तेली यांच्यासह ४० रिक्षा व्यवसायिक उपस्थित होते.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

