कणकवलीकोकणमहाराष्ट्र

प्रवासी संघातर्फे ४ सप्टेंबरला गणेशभक्त, चालकांचे स्वागत

*🛑 प्रवासी संघातर्फे ४ सप्टेंबरला गणेशभक्त, चालकांचे स्वागत ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२३:-* तालुका प्रवासी संघ, कणकवली यांच्यातर्फे गणेशोत्सवासाठी येणारे प्रवासी व त्यांना घेऊन येणारे चालक, सुरक्षिततेसाठी मेहनत घेणारे पोलीस यांचे ४ सप्टेंबरला येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे सकाळी ९ वा. स्वागत करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघातर्फे वीजपुरवठा व एसटी बसेस सुरुळीत राहण्याबाबत वीज वितरणचे कार्यकारी अभियंता व एसटीचे विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले आहे. विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गणेशोत्सव काळात खरेदीसाठी खेडेगावातील गणेशभक्त बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. त्यांना. गावातून येण्यासाठी एसटी बस हेच किफायतशीर माध्यम आहे. त्यामुळे गावातून ये-जा करणाऱ्या एसटी
बसेस कोणत्याही स्थितीत रद्द करू नयेत. या गाड्या नियमित वेळेत सोडाव्यात. वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेय, गणेशोत्सवात चाकरमानी गावी येत असल्याने त्यांची गावाकडील घरे बऱ्याच दिवसांनी उघडली जातात. त्यामुळे गणेशोत्सवात वीजपुरवठा अखंडित सुरू राहिल्यास सणाचा आनंद सर्वांना घेता येईल. त्यासाठी वीजखांब, तारा आदींची वेळेत दुरुस्ती व्हावी. कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्या. संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव विलास चव्हाण, सल्लागार दादा कुडतरकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सी. आर. चव्हाण, प्रवीण गायकवाड, अनिल परब, अमित मयेकर, संदेश मयेकर, सुगंधा देवरुखकर, श्रद्धा कदम, सुभाष राणे, केशव पारकर, गणपत चव्हाण आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!