स्वतःच्या मुलांवर पेट्रोल ओतणाऱ्यास न्यायालयीन कोठडी
*🛑स्वतःच्या मुलांवर पेट्रोल ओतणाऱ्यास न्यायालयीन कोठडी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२३:-* शहरातील बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानात आपल्या तीन मुलांसह स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस कोठडीतील व्यापारी हुसेन रजाक गडीयाली (३३, रा. कोलगाव-कोकण सावंतवाडी) कॉलनी, याला गुरुवारी सावंतवाडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मंगळवारी रात्री हुसेन गडीयाली व त्याची पत्नी यांच्यातील कौटुंबिक वादातून हा प्रकार हुसेन याच्या शहरातील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्समधील कपड्यांच्या दुकानात घडला होता. त्याची पत्नी आपल्या तीन मुलांसह दुकानात आली होती. रात्री दुकान बंद
करताना पत्नीने आपण दुकानातच राहणार, घरी जाणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यावरून पती-पत्नीत वादावादी झाली. या रागातून पती हुसेन गडीयाली याने बॉटलमधून आणलेले पेट्रोल आपल्या तीन लहान मुलांसह स्वतःवर ओतले. मात्र, तेथे जमलेल्या नागरिकांनी वेळीच जागृतता दाखवल्याने जीवितहानी टळली. त्याला तात्काळ पोलिसांनी. ताब्यात घेतले. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून हुसेन गडीयाली याच्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी त्याला ‘न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

