कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

धोकादायक रेन ट्री तोडण्याचे पाच लाखाचे अंदाजपत्रक

*🛑धोकादायक रेन ट्री तोडण्याचे पाच लाखाचे अंदाजपत्रक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२३:-* सावंतवाडी शहरातील जुन्या न्यायालय परिसरातील व पर्णकुटी विश्रामगृह मार्गावरील रेन ट्री तोडण्याबाबत सुमारे ४ लाख ९७ हजार ७०० एवढ्या रकमेचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे. ही धोकादायक झाडे तोडण्याचा खर्च आपत्ती व्यवस्थापन विभाग खर्च करणार आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी ही धोकादायक झाडे तोडण्याची जबाबदारी सावंतवाडी नगरपालिकेला दिली आहे. त्यानुसार झाडे तोडण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत अध्यक्ष म्हणून प्रांताधिकारी, सहअध्यक्ष दिवाणी न्यायाधीश, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तहसीलदार आणि – मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. नगरपालिकेने सदरची झाडे
धोकादायक असल्याबाबत खात्री करावी आणि धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून घेण्याबाबत समितीची परवानगी घेऊन आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी. झाडांच्या फांद्या तोडून घेतल्या नाहीत आणि त्यामुळे काही जीवित अगर वित्तहानी झाली तर पालिका मुख्याधिकारी यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे तात्काळ पाच सदस्यीय समितीने झाडे व फांद्या तोडून घेण्याबाबत कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी तावडे यांनी दिलेल्या आहे. आदेशात म्हटले
धोकादायक रेन ट्री आता तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रिया राबविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सात-आठ रेन ट्री व त्यांच्या फांद्या तोडणे असे जवळपास पाच लाख खर्चाचे अंदाजपत्रक पालिकेला दिले आहे. हा खर्च जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीतून केला जाणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!