सावंतवाडीत रंगणार भाजप नेते संदीप गावडे आयोजित १ लाखाच्या दहीहंडीचा थरार .
*🛑 सावंतवाडीत रंगणार भाजप नेते संदीप गावडे आयोजित १ लाखाच्या दहीहंडीचा थरार ..*
*🛑 सिने कलावंतांची उपस्थिती : बेस्ट इन्स्टा स्टोरी स्पर्धेचेही आयोजन..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२२* भाजपचे नेते संदीप एकनाथ गावडे यांच्या माध्यमातून यावर्षी तब्बल एक लाखाच्या दहीहंडीचा थरार सावंतवाडीकरांना अनुभवता येणार आहे. गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडीच्या पटांगणावर “भारतीय जनता पार्टी, सुंदरवाडी दहीहंडी उत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आलेले आहे. या दहीहंडी उत्सवासाठी सर्वात जास्त व शिस्तबद्ध थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारीतोषीक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर इतर चार संघांना ११ हजार १११ रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. या दहीहंडी महोत्सवास “माझ्या नवऱ्याची बायको ” फेम मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव व *” मुलगी झाली हो ” फेम दिव्या फुगावकर यांची खास उपस्थिती असणार आहे. तसेच ऑर्केस्ट्रा, पारंपारीक ढोलपथक, डिजे या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे. हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ” बेस्ट इंस्टा स्टोरी “स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १० स्मार्ट वॉच बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी दहीहंडी उत्सवाचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर टाकावा आणि त्यामधे संदीप गावडे यांचा sandeep_gawade_official या इंस्टाग्राम अकाऊंट ला टॅग करावे तसेच स्पर्धेत पात्र होण्यासाठी फॉलो करणे बंधनकारक आहे. स्पर्धेचा निकाल याच इंस्टाग्राम अकाऊंट वर विजेत्यांना टॅग करुन कळविला जाईल.तरी या दहीहंडी उत्सवास मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संदीप गावडे मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

