कोकणमहाराष्ट्रवेंगुर्ले

वेंगुर्त्यात २५ रोजी खुली ‘शिवमहिमा गायन’ स्पर्धा

*🛑वेंगुर्त्यात २५ रोजी खुली ‘शिवमहिमा गायन’ स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२२:-* वेंगुर्ले शिंदे शिवसेनेतर्फे येथील रामेश्वर मंदिरात रविवार, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता खुल्या शिवमहिमा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत सेवा बहुद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, वेंगुर्ले यांच्या सहकार्याने घेण्यात येणारी ही स्पर्धा दीपक केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडीने पुरस्कृत केली आहे.
१४ वर्षांवरील वयोगटासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख ५०००, २५००, १५०० रुपये व चषक, तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी १००० रुपये तसेच सहभागी
सर्वच स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभाग घेणाऱ्या स्पर्धकाला सूर-ताल-लयीचे ज्ञान आवश्यक आहे. सहभागी स्पर्धकाचे वय १४ वर्षांपेक्षा कमी नसावे. स्पर्धकाने भगवान शंकरावर आधारित गीत सादर करणे आवश्यक आहे. सादरीकरणासाठी ७ मिनिटांचा वेळ निर्धारित केला आहे. संगीतसाथ आयोजकांतर्फे पुरविण्यात येईल. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या १६ स्पर्धकांना सहभाग देण्यात येईल. सहभागांसाठी ७०६६८०२१५५ (सौ. मिताली) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी केले
आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!