स्टोव्हचा भडका उडून जखमी झालेल्या खलाशाचे निधन
*🛑स्टोव्हचा भडका उडून जखमी झालेल्या खलाशाचे निधन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-२२:-* देवगड बंदरात नौकेवर चहा करीत असताना स्टोव्हचा भडका उडून गंभीर जखमी झालेला संजय महादेव पाटील (५०, आडिवरे डोंगरवाडी) या खलाशाचा २० ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासात वा. च्या सुमारास ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास घडली होती. गेले दहा दिवस त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड बंदरात खलाशी संजय पाटील हा नौकेवर चहा करीत असताना अचानक स्टोव्हचा भडका उडला व यात त्याच्या कपड्याने पेट घेतला. तो गंभीररित्या भाजला. त्याला तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गेले दहा दिवस त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची फिर्याद दामोदर भागोजी नाटेकर (रा. गावडे आंबेरी) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
