राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग तर्फे वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे शाळा क्रमांक एक मध्ये शालेयसाहित्य यांचे करण्यात आले वाटप
*🛑राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्ग तर्फे वेंगुर्ला तालुक्यांतील होडावडे शाळा क्रमांक एक मध्ये शालेयसाहित्याचे करण्यात आले वाटप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴वेंगुर्ला, दि-२२:-* राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य. संस्थापक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या संघटना सिंधुदूर्ग शाखेच्या वतीने होडावडे जिल्हा परिषद शाळा न.१ मधील 63 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर तसेच जिल्हा सल्लागार महेंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमचे अध्यक्षा ,होडावडा शाळा क्रमांक 1च्या मुख्याध्यापिका प्रशांती दळवी, तसेच प्रमुख पाहुणेसंघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकरहे उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सचिव रामचंद्र कुडाळकर, उपाध्यक्ष मंगेश माणगावकर, जिल्हा संपर्कप्रमुख शिवा गावडे ,खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, जिल्हा सल्लागार महेद्र चव्हाण, शिक्षक रविंद्र लोंढे शिक्षिका अर्चना मक्राणे तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र लोंढे यांनी केले तर आभार राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे सचिव रामचंद्र कुडाळकर यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
