कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी शहरातील आदर्शवत मिलाग्रीस हायस्कूलच्या शाळेची वेळ बदलावी-पालकांची मागणी

*🛑सावंतवाडी शहरातील आदर्शवत मिलाग्रीस हायस्कूलच्या शाळेची वेळ बदलावी-पालकांची मागणी*

*🛑शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या कडे केली पालकांनी मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* सावंतवाडी शहरात मिलाग्रीस हायस्कूल ही शाळा सर्वात मोठी शाळा असून या शाळेची वेळ ९ ते २.३० अशी यावर्षीपासून करण्यात आली आहे राज्यातील सर्व शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. आपण या भागातील असून या भागातील व सावंतवाडी शहरातील पालक विद्यार्थी व शिक्षण संस्थेबद्दल आपल्याला कल्पना आहे. या शाळेमध्ये -जवळपास अडीच ते २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच सावंतवाडी शहर व आजूबाजूच्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येत आहेत. पूर्वी या शाळेची वेळ ७.५५. ते १.३० अशी होती व ही वेळच योग्य आहे. आता शाळेची वेळ बदलण्यात आल्यामुळे दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत विद्यार्थी व पालकांना आपापल्या निवासस्थानी जाण्यास वेळ लागतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे वेळ बदल्याने शारीरिक व मानसिक हानी होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणाखाण्याची वेळ बदलली आहे. त्याचा मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शाळेची वेळ शासनाने दिलेल्या निकषानुसार त्यात काही बदल करून येथील विद्यार्थी, पालक व शिक्षक व नागरिक यांच्या सोयीनुसार सकाळी ८: ३० ते १.३०. अथवा८.३० ते २ वाजेपर्यंत अशी करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थी, पालक शिक्षक व सर्वांना ते सोयीस्कर होईल. तरी आमच्या सर्व पालक नागरिकांच्या एकंदरीत भावनेचा विचार करून शाळेची वेळ बदलण्यात यावी अशी मागणी पालकांनी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर,शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!