सिंधुरत्न योजनेतून वन खात्याने आंबोलीत पॉईंटवर फिरण्यासाठी गाड्या लावल्याने येथील रिक्षा वाल्यांच्या पोटावर पाय-प्रमुख गावकरी श्रीकांत गावडे
*🛑सिंधुरत्न योजनेतून वन खात्याने आंबोलीत पॉईंटवर फिरण्यासाठी गाड्या लावल्याने येथील रिक्षा वाल्यांच्या पोटावर पाय-प्रमुख गावकरी श्रीकांत गावडे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-२१:-* सिंधुरत्न योजनेतून वन खात्याने आंबोलीत पॉईंटवर फिरण्यासाठी गाड्या लावल्याने येथील रिक्षा वाल्यांच्या पोटावर पाय आणला आहे. त्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेऊन येथील वनखात्यामार्फत धंदे बंद करून स्थानिकांच्या पोटावर पाय आणल्यास रिक्षा व्यवसायिक तसेच ग्रामस्थांततर्फे आंदोलन करण्याचा ईशारा प्रमुख गावकरी श्रीकांत गावडे यांनी दिला आहे. आंबोलीत यावर्षी पर्यटन व्यवसाय तोट्यात गेला. अति पावसामुळे पर्यटक आलेनाहीत.त्यात सिंधूरत्न् मधून दीपक केसरकर यांनी वन खात्यामार्फत पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी गाड्या लावून आंबोलीत रिक्षा व्यवसायिक तसेच स्थानिकांच्या पोटावर पाय आणला आहे. वन खात्याची जबाबदारी वन संरक्षण करण्याचे काम सोडून स्थानिक धंदे करण्यासाठी लावले आहे.जे काम शासनाचे खात्याचे आहे ते सोडून पर्यटनाचे धंदे सुरु झाले आहेत. वन संरक्षण करण्यासाठी भरती वन खात्यात झाली आहे की पर्यटन धंदे करण्यासाठी याचा शासनाने विचार करावा. स्थानिकांना रोजगार काही देता आलेला नाही. मात्र रोजगार हिरवण्याचा प्रकार स्थानिक आमदार केसरकरांकडून होत आहे.याबाबत तात्काळ निर्णय न केल्यास आंदोलन करण्यात येईल.निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल असा ईशारा प्रमुख सर गावकर श्रीकांत गावडे यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

