पोलीस पाटील नियुक्ती का थांबली, प्रशासन सांगेना !..
*🛑 पोलीस पाटील नियुक्ती का थांबली, प्रशासन सांगेना !..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-२१:-* मालवण आणि कुडाळ तालुक्यातील पोलीस पाटील भरतीत निवड झालेल्या १३८ उमेदवारांची नियुक्तीपत्रे रखडल्याने ती देण्याची कार्यवाही तात्काळ करावी, यासाठी हे उमेदवार आता एकवटले आहेत. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी नियुक्तीपत्र देण्याची मागणी केली. दरम्यान २३ ऑगस्टपर्यंत कार्यवाही न झाल्यास बेमुदत उपोषण छेडणार असल्याची माहिती सुनील खरात आणि सतीश माडये त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पोलीस पाटील भरतीचा कार्यक्रम राबवून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी १५ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला, तरी नियुक्ती पत्र देण्यात आलेली नाहीत. याबाबत अनेकवेळा लक्ष वेधण्यात आले. मात्र लवकरच नियुक्तीपत्र दिली जातील, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. दरम्यान ही नियुक्ती प्रक्रिया का थांबवली आहे, याचे उत्तरही प्रशासनाकडून दिले जात नाही. कुडाळ प्रांताधिकाऱ्यांच्या निवड यादीनुसार मालवण तालुक्यातील ७८, तर कुडाळ तालुक्यातील ६० अशा १३८ उमेदवारांची निवड झाली आहे. कागदपत्र पडताळणीची प्रक्रियाही पार पडली आहे. त्यामुळे नियुक्तीपत्राच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार आता एकत्र आले असून यापुढे आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे स्पष्ट आहे
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

