कणकवलीकोकणमहाराष्ट्र

कणकवली रुग्णालयाला कमी दाबाने वीजपुरवठा..

*🛑 कणकवली रुग्णालयाला कमी दाबाने वीजपुरवठा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लिव्हर ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२१:-* कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने रुग्णालयातील विजेच्या वैद्यकीय उपकरणांवर परिणाम होत आहे. याबाबत महावितरणशी संपर्क साधल्यानंतर लेखी तक्रार द्या, असे सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत भाजपतर्फे येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. चर्चेवेळी रुग्णालयाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कणकवली रुग्णालयाला कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत मंगळवारी भाजपतर्फे विचारणा करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंत्यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक अभियंता प्रकल्प यळगुडकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चेवेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहर
अध्यक्ष अण्णा कोदे, प्रज्ज्वल वर्दम, सागर पवार, सागर राणे, सर्वेश दळवी, सुभाष मालंडकर, अभय गावकर, संतोष पुजारे, संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, गोपीनाथ सावंत, नयन दळवी, प्रशांत राणे, आशिष राणे, प्रशांत सावंत, राजेश हिर्लेकर, विजय इंगळे आदी उपस्थित होते. कणकवली रुग्णालयाला सोमवारी रात्रीपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने रुग्णालयातील एक्स रे, लॅबची उपकरणे आदींसह विविध प्रकारची वीज उपकरणे सुरू होत नव्हती. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महावितरणशी संपर्क साधला असता, तक्रार देण्यास सांगण्यात आले. मात्र, कोणीही वीज कर्मचारी रुग्णालयाकडे फिरकला नाही, याकडे मिलिंद मेस्त्री व अण्णा कोदे यांनी लक्ष वेधले. दिलीप तळेकर यांनी तळेरे परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने उच्च क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!