कोकणमहाराष्ट्रमालवण

श्री सदस्यांकडून ८५० रोपांची लागवड

*🛑श्री सदस्यांकडून ८५० रोपांची लागवड*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२१:-* डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडातर्फे पर्यावरण रक्षण संवर्धनासाठी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबविले जातात. यालाच अनुसरून गेली १५ वर्षे जिल्हयात हजारो रोप लागवड करून त्यांचे ५ ते ६ वर्षे संगोपन करुन सरकारला हस्तांतरण करण्यात आली. नुकताच हाच संकल्प हाती घेऊन श्री सदस्यांनी ८५० वृक्षांची लागवड करण्यात आली. सदरची झाडे कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांनी उपलब्ध करुन दिली आहेत. सदर ८५० वृक्षांची लागवड जिल्हा परिषद शाळा साळेल नं. १, न्यू इंग्लिश स्कूल पेंडुर, श्री माली विद्यामंदिर डोंगरपाल, वेंगुर्ले शहर नगरपरिषद हद्द, श्री बैठक सावंतवाडी सभागृह, जिल्हा परिषद शाळा आडवली नं. १, आर. ए. यादव हायस्कूल आडवली, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे येथे जिल्हयातील १५ श्री बैठकीतील
९०० श्री सदस्य सहभागी झाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!