कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

स्व. बाळभाई बांदेकर यांना आगळीवेगळी आदरांजली

*🛑स्व. बाळभाई बांदेकर यांना आगळीवेगळी आदरांजली*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१९:-* शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रवीण परब सोमनाथ जिगजींनी रश्मी बांदेकर केदार बांदेकर अनंत उचगावकर प्रमोद भागवत सुबोध शेलटकर नागेश कदम रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे संस्थापक सदस्य स्व. बाळभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात रक्तदात्यानी रक्तदान करून स्व. बाळभाई बांदेकर यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली. स्व. बाळभाई बांदेकर रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीत पोलिओ डोस व गरजुना रक्त उपलब्ध करून देणे तसेच रक्तदान शिबीर असे अनेक समाजपयोगी राबविले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करते. या रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे प्रेसिडेंट प्रमोद भागवत, अनंत उसगावकर, डी जी बांदेकर ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद उर्फ केदार बांदेकर, कॉलेजचे प्राचार्य उदय वेले, सौ रश्मी गोविंद बांदेकर, प्रवीण परब, सोमनाथ जिगजींनी, सुबोध शेलटकर, नागेश कदम,
कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. बाळभाई बांदेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी स्व. बाळभाई बांदेकर यांचा पुतण्या, डी जी बांदेकर ट्रस्टचे अध्यक्ष तथा स्व. बाळभाई बांदेकर यांच्या नावे सुरु केलेल्या बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टचे कार्यकारिणी सदस्य गोविंद उर्फ केदार बांदेकर, कॉलेजचे प्राध्यापक तसेच अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदान करून स्व. बाळभाई बांदेकर यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!