कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

इच्छुक, पात्र गोशाळा संस्थांनी २५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत!..

*🛑 इच्छुक, पात्र गोशाळा संस्थांनी २५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत!..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१७:-* पशुसंवर्धन विभागांतर्गत सन २०२४-२५ मध्ये राज्यस्तरीय योजनेंतर्गत सुधारित गोवर्धन गोवश सेवा केंद्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र गोशाळा संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज व परिपूर्ण प्रस्ताव २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ज्योती खरे यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील आठ तालुक्यांतून यासाठी सन २०२४-२५ करिता पात्र व इच्छुक गोशाळा संस्थांनी या योजनेचे उद्देश, वेळापत्रक, गोशाळा लाभार्थी निवडीच्या अटी, शर्ती, निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज व इतर
जोडायची अनुषंगिक कागदपत्रे तसेच मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतची सविस्तर माहिती तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयाकडे थेट किंवा ई-मेलद्वारे सादर केलेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही कळविण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!