सूंजू परब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा..
*🛑 सूंजू परब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा..*
*🛑 १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बॅरीस्टर नाथ पै सभागृहात वाढदिवस होणार साजरा*..
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी , दि-१७:* भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस सोमवार १९ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सकाळी ११ वाजता जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या वाढदिवस सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. तरी या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले. भारतीय जनता पार्टी, सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.
संजू परब यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री फाउंडेशनतर्फे गेले काही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, गोरगरिबांना धान्य वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपच्या सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात श्री अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा ‘कुर्मदासाची वारी’ हा सुप्रसिद्ध नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
वाढदिवस सोहळ्याबरोबरच या सर्व कार्यक्रमांना देखील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संजू परब यांचे आप्तस्वकीय, मित्रमंडळी, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील यावेळी अजय गोंदावळे यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

