आम्रवृक्षाला राखी बांधून सावंतवाडी शहरात चिमुकल्यानी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
*🛑आम्रवृक्षाला राखी बांधून सावंतवाडी शहरात चिमुकल्यानी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* सावंतवाडी प्रतिनिधी बहिण भावांच्या पवित्र नात्यांचा सण असलेल्या रक्षाबंधन सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी क्रमांक 15 च्या चिमुकल्यानी आम्रवृक्षाला राखी बांधून वनचरीप्रति असलेले ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याचे काम केले. वृक्षाला बंधू समजून पर्यावरणाचे रक्षण आणि आम्हा सर्वांना जीवदान देण्याचा अभिनव संदेश या निमित्ताने या चिमुकल्यानीं दिला. सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 15 च्या तीन वर्षाहून कमी वयाच्या बालकांनी रक्षाबंधनाचा सामुदायिक कार्यक्रम साजरा केला. यावेळी झाडांना राखी बांधून अभिनव उपक्रम साजरा केला झाडांपासून आपणास प्राणवायू मिळतो, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वृक्षांनी आम्हाला जीवदान द्यावे यासाठी राखी बांधण्याचा उपक्रम या मुलांनी केला
यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार मदतनीस अमिषा सासोलकर तसेच अंगणवाडीतील मुले भार्गवी मुंज दूर्वा गावडे प्रिशा भिसे सावी नेवगी योगिता पाटील दिया पेडणेकर
प्रियांशी गुप्ता गार्गी गवळी शुभांगी मेस्त्री अमृता पाटील जिविका कदम तसेच राजवीर दळवी रोहित मुंज गंधार नाईक शौर्य निरतवडेकर मिहान चव्हाण साईश कर्पे जयवंत भाटी रुद्र लाखे गोरक्ष गावडे विराज लाखे स्वराज गोरे गीतांश मुंज तसेच पालक महिला उपस्थित होत्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

