स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा नेते भाजप रघु गांवकर यांच्याकडून शालेय विद्यार्थी ना वही वाटप
*🛑स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा नेते भाजप रघु गांवकर यांच्याकडून शालेय विद्यार्थी ना वही वाटप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१७:-* स्वातंत्र्य दिना निमित्ताने भाजप युवा नेते सिंधुदुर्ग सन्माननीय रघु गावकर यांच्या सौजन्याने पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच ममाजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वह्या वाटपाचा कार्यक्रम शाळांमध्ये करण्यात आला.
दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त रघु गावकर हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करतात. भाजप युवा नेते रघु गावकर यांनी भाषण दरम्यान हे सर्व विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य आहेत. जोपर्यंत राणे कुटुंबियांचा हात आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत असा उपक्रम चालू ठेवू असं म्हणत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण घाडीगावकर, उपसरपंच सन्माननीय सुरेश भाई गावकर साहेब, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

