निगुडे सरपंच व ग्रामस्थांचे उपोषण चार दिवसांसाठी स्थगित
*🛑 निगुडे सरपंच व ग्रामस्थांचे उपोषण चार दिवसांसाठी स्थगित*.
*🛑 तहसिलदार सावंतवाडी व निगुडे सरपंच निगुडकर यांच्या मध्ये झाली शाब्दिक बाचाबाची..*
*🛑संध्याकाळ पर्यंत श्रीधर पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट न घेतल्याने नाराजी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१७:-* निगुडे ग्रामपंचायत सरपंच यांनी तहसीलदार सावंतवाडी यांना आपल्या मागण्यांसंर्दभात दि.१ /८/ २०२४ रोजी निवेदन देऊन आपल्या मागण्यांची पूर्तता १३/८/२०२४ पर्यंत पुर्ण कराव्यात अन्यथा १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता निगुडे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात निगुडे ग्रामस्था समवेत उपोषण करणार असे लेखी निवेदन दिले होते. सदर निवेदनाबाबत तहसीलदार सावंतवाडी यांनी १४ ऑगस्ट २०२४ रात्री पर्यंत कोणतीही दखल घेतली नसल्याने सरपंच लक्ष्मण निगुडकर हे ठाम राहून १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठिक ११:०० वाजल्यापासून लक्ष्मण निगुडकर सरपंच , श्री.गौतम जाधव उपसरपंच निगुडे ग्रामस्थ श्री . शांताराम कु. गावडे मा.सरपंच, श्री.दिनेश कृ. राणे मा.सरपंच, श्री .समीर ना. गावडे मा.सरपंच, श्री .अरविंद नाईक, लवू नाईक,सौ.दक्षता दि.गावडे,सौ.अंकिता अ. महाले,सौ.मित्रविंदा बा. गावडे,सौ.ममता म. गावडे यांच्या समवेत उपोषणास बसले होते.सदर उपोषण स्थळी तहसीलदार सावंतवाडी यांनी साधी भेटही दिली नाही. दुपारी २:०० वा.दरम्याने आपल्या दुता मार्फत उपोषण मागे घेण्याचे पत्र मंडळ अधिकारी क्षेत्रपाल यांचेकडे पाठविले होते सदर पत्र आणि आमच्या उपोषणातील मागण्या यांचा ताळमेळ लागत नसल्याने सदरचे पत्र उपोषण कर्त्यांनी नाकारल्याने पुन्हा सुमारे ५:०० वा.च्या दरम्याने तहसीलदार सावंतवाडी यांनी मो.फोन वरुन सरपंच निगुडे यांना उपोषण मागे घेण्याबाबत बोलणी केली परंतु उपोषणातील मागण्यांच्या पुर्तता संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने सरपंच निगुडे व तहसीलदार सावंतवाडी यांच्यात फोनवर बाचाबाची होऊन सरपंच निगुडे यांनी मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका घेतली तद्नंतर तहसीलदार सावंतवाडी यांनी सायंकाळी ६:३० वा. तलाठी निगुडे यांच्या ऑट्सप् वर चार दिवसांत संबंधित यंत्रणेला पाचारण करून तुमच्या उपोषणातील मागण्या संदर्भात समक्ष चर्चा करून मार्ग काढू अशा आशयाचे पत्र दिले. सदर पत्राचा सन्मान राखून येत्या २३ तारीख पर्यंत उपोषणाशी निगडित यंत्रणा व संबंधित अधिकारी यांच्या समवेत निगुडे ग्रामपंचायत येथे सभा घेऊन मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा कोणतीही पुर्व कल्पना न देता पुन्हा दि २६/८/२०२४ पासून ठरलेल्या वेळी व ठिकाणी पुन्हा बेमुदत उपोषण केले जाईल असे सदर पत्रावर लेखी दिले असून १५ ऑगस्टचे आपले उपोषण तुर्त स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

