कळणे येथे २३ रोजी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा
*🛑कळणे येथे २३ रोजी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१७:-* ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या स्वयंसेवी संस्थेने कळणे (दोडामार्ग) येथे २३ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोडामार्ग व सावंतवाडी तालुका मर्यादित स्पर्धा असून प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सई लळीत यांनी मंगळवारी दिली.
डॉ. लळीत म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, याबरोबरच त्यांना संगीताची आवड निर्माण व्हावी, सांघिक ताकद कळावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. नूतन हायस्कूल, कळणेचे मुख्याध्यापक
एम. व्ही. देसाई, संगीत शिक्षक पी. जी. गोसावी यांच्या सक्रीय सहकार्याने ही स्पर्धा कळणे हायस्कूल येथे होत आहे. चौथी ते सातवी (प्राथमिक) आणि आठवी ते दहावी (माध्यमिक) अशा दोन गटात ही स्पर्धा होईल. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे.
दोन्ही गटात प्रथम पारितोषिक १५०० रू., प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, दुसरे पारितोषिक १२०० रू. व प्रमाणपत्र व तिसरे पारितोषिक १००० रू. व प्रमाणपत्र दिले जाईल. मुख्याध्यापकांचे पत्र पथकप्रमुखाने स्पर्धेवेळी सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सतीश लळीत (९४२२४१३८००) येथे संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

