विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना किटचे वाटप.
*🛑विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना किटचे वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१४:-* विश्वकर्मा योजनेच्या तब्बल १५२ लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील लाभार्थी यावेळी उपस्थित होते. सावंतवाडी येथील अर्चना घारे यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील विश्वकर्मा योजनेच्या तब्बल १५२ लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या प्रमुख उपस्थितीत या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष विशाल बागायतकर, मुन्ना गवस, वेंगुर्ला तालुका सचिव बबन पडवळ, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा अँड. सायली दुभाषी, युवती अध्यक्षा सावली पाटकर, पुजा दळवी, हिदायतुल्ला खान, बावतीस फर्नांडिस, मारीता फर्नांडिस, ऋतिक परब आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

