कोकणमहाराष्ट्रमालवण

स्वखर्चातून बुजविले रस्त्यावरील खड्डे

*🛑स्वखर्चातून बुजविले रस्त्यावरील खड्डे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-१३:-* मालवण-देऊळवाडा येथील सातेरी देवी मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावर पावसात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. येथून जाणाऱ्या नागरिक, भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. श्रावणात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता या मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्याची तात्काळ दखल घेत भाजप माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी या मार्गांवरील खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटने बुजवले आहेत. यावेळी दीपक पाटकर यांच्यासोबत भाजप युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण उपस्थित होते. यावेळी जितू मराळ, अरविंद मराळ, बाप्पा आचरेकर, प्रमोद मराळ, पराग चव्हाण, अर्जुन चव्हाण, अशोक मराळ, उदय वीर, बबन आचरेकर, जयवंत वीर यांसह उपस्थित स्थानिक नागरिकांनी दीपक पाटकर यांचे आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!