वेंगुर्त्यात उद्या शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा..
*🛑 वेंगुर्त्यात उद्या शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१३:-* भारतीय स्वातंत्र्याचा जागर करताना विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती सदैव जागृत राहवी यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले यांच्यावतीने भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत स्वतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात होणार घेतल्या जाणार आहेत. प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त दहा संघांना प्रत्येक गटात प्रवेश दिला जाणार
आहे. प्राथमिक गटासाठी प्रथम तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना अनुक्रमे रोख रुपये २५००, २०००, १५००, १०००, ५०० आणि प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक स्वरूप आहे. तर मोठ्या गटातील विजेत्यांना प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ क्रमाकांना अनुक्रमे रोख रुपये ३०००, २५००, २०००, १०००, ५०० तसेच चषक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. सहभागी सर्व संघातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी संजय पाटील (९८९०६९४७०९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

