कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब.
*🛑कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि-१३:-* प्राध्यापक सुभाष फाटक चारिटेबल ट्रस्ट संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांची नुकतीच निवड झाली आहे. याबाबतचे लेखी पत्र व्यवस्थापकीय विश्वस्त योगेश तावडे यांनी डॉक्टर दीपक मुळीक परब यांना दिले आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच डॉक्टर दीपक मुळीक परब यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान असून मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्रामधील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे योगदान बहुमूल्य असं आहे. आपल्या निवडीबद्दल उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब यांनी या संस्थेचे आभार मानले असून येणाऱ्या काळामध्ये या संस्थेचे नाव उज्वल करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे बोलताना सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल मसुरे मुंबई भागातून अभिनंदन होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

