Uncategorized

डींगणे (देऊळवाडी) येथील सत्यवती कृष्णा सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन.

डींगणे (देऊळवाडी) येथील सत्यवती कृष्णा सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन.

 

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

 

डिंगणे (देऊळवाडी) येथील सत्यवती कृष्णा सावंत (वय ८०) यांचे वृध्दापकाळाने रविवारी सायंकाळी निधन झाले. हिच्या पश्चात मुलगे दोन,मुली, जावई,पुतणे,नातवंडे असा परिवार आहे. माजी डिंगणे उपसरपंच तथा विद्यमान सदस्य जयेश सावंत यांच्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!